Name of Book : झांबियातील झांबा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 212

Synopsis :
ब्रिटीश एअरवेजचे विमान लुसाका विमानतळावर उतरले. त्यावेली एकुलता एक प्रवासीच विमानातून खाली उतरला; पण हे काही आश्चर्य करण्यासारखं नव्हते. कारण, कधी कधी एकही प्रवासी त्या विमानातून उतरत नव्हता. कस्टमच्या तपासणीतुन तो प्रवासी बाहेर आला. त्याने आजूबाजूला पाहिले. म्हणावी तशी गर्दी तिथे दिसून आली नाही. एका अलिशान कारजवळून एक भपकेबाज पेहरावातील तरुणी आपल्याच रोखाने येत असलेली त्याने पाहिली.