Name of Book : गोदामाई बोलली

Name of Author : अशोक कुमठेकर

Reading Cost : $0.5/ Rs.5 / Free

No. Of Pages : 18

Synopsis :
पाटलांचा वाडा गढीवर होता. जुना पिढीजात वाडा. गढीखालून गोदावरी नदी वाहत होती. दारातून गोदामाई दिसायची. गोदामाईच्या वाळूत खेळूनच सदा पाटील लहानाचे मोठे झाले होते. गेल्या दहा वर्षापासून सरपंच तेच होते. त्यांना गावात मान होता. "गोदामाय काय मनली?" न रहावून उमाबाईने विचारले. " गोदामाई नाराज होती, आपल्या गावावर" सरपंच बोलले.