Name of Book : कमलांकित

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
आत ललिताच्या कानावर तापतं तेल पडत होतं. पण तिचे हात लाडू वळण्यात गुंतले होते. सारण थंड झालं असतं तर लाडूचा भगरा झाला असता. डावा खांदा पुढे करुन तिनं डोळ्यातल पाणी निपटलं. निरांजनाची वात सारखी करणाऱ्या कमलादेवीचं ललिताकडे बारीक लक्ष होतं. तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र त्यांना बघवलं नाही.