Name of Book : उमाळा

Name of Author : द.रा.बेंद्रे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 199

Synopsis :
आमुचा सीमालिंग । शीव लिंग । विठ्ठल पांडुरंग । उत्तमांगावरी लिंग । राही रखुमाई संग । अभंग । पुंडरीक । भक्तीची भीक । वाढतो । वारी वारी । भक्तांच्या दारोदारी । उदारी । ह्रदयात । प्रकटते स्वारी । सकाळी । दुपारी । तिन्ही प्रहरी । तिन्ही सांजा । अकाळी । मध्यरात्रीच्या वेळी । स्वप्नात । करवतो प्रवास । श्रध्देची आस । पुरवतो । गोपाळकाला मिरवतो । दही हंडी ओसंडली । चंद्र्भागा भूमंडली । पसरली |