Name of Book : मिशन मून

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 52

Synopsis :
धड ना तारुण्य व धड ना बाल्यावस्था अशा या संक्रमणाच्या अवस्थेतील ही किशोर मंडळी काहीशी आक्रमक असतात. त्यांची बंडखोरीची प्रवृत्ती जरा जास्त सक्रिय झालेली असते. संक्रमणाची अवस्था ही कुठेही काहीशी विचित्र असते म्हणूनच तिन्हीसांजेला आपण कातर वेळ म्हणतो. मुलांची ही अवस्था समजून घेऊन त्यांच्याशी व्यवहार करणे आवश्यक असते हे त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनीसुद्धा लक्षात ठेवावं. अशी नम्र सूचना या लिखाणाव्दारे केली आहे.