Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : खाणीवरचे रहस्य

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
गोंधळलेली आणि बावरलेली एक तरुणी लिमयेज डिटेक्टिव्ह एजन्सीजच्या ऑफीसात शिरली तेव्हा दारावरच्या शिपायाने तिला काहीही विचारले नाही. आतापर्यंत आलेल्या प्रत्येकाला त्याने प्रश्न विचारले होते पण तिला मात्र प्रश्न विचारण्याचे भान त्याला राहिले नाही. त्याहून चमत्कारिक अवस्था झाली होती टाईपराइटर बडवीत बसलेल्या कादंबरीची. तिचे दोन्ही हात की बोर्डावरच राहिले. आणि तिची नजर आत आलेल्या चेहऱ्यावरच खिळून राहिली.