Name of Book : नकळत

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
लघुत्तमकथा हा आकृतीबंध बऱ्याच कालावधीनंतर मराठीत लिहीला जातो आहे. छोट्याछोट्या कथांद्वारे व्यक्त झालेल्या आशयाचे सम्यकदर्शन होणे हाच वाचकांचा आनंद. तो आनंद नक्कीच मिळतो. सौ. छाया महाजन यांची शैली स्वदर्शनातून आलेल्या अनुभवांना वेगळा घाट देणारी आहे. एक प्रयोग असं या लेखनाला म्हणता येणार नाही. परंतु लेखनाची प्रतिभा मात्र त्यातून वाचकांना ठिकठिकाणी भेटते. ही भेटच या ठिकाणी महत्वाची आहे.