Name of Book : अग्निपुष्प

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 137

Synopsis :
...आता देश एकच! तो म्हणजे पृथ्वी. आणि जातही एकच! मानव. देश म्हणजे तरी काय ? जमीनीचे तुकडे. ज्यांना नावं दिली गेली. मग त्या तुकड्यांसाठी संघर्ष सुरु झाला; आणि त्यातून हा विनाश ! हे अणुयुद्ध ! या भुमीमध्ये रुजलय केवळ मरण आणि विनाश! ...