Name of Book : घराघरातल्या गंमत गोष्टी

Name of Author : नरेश महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 236

Synopsis :
सर्व संसारिकांनी आवर्जून वाचाव्यात! संसारातील गोडी हसत-खेळतच टिकवावी लागते. भांडणं करायचीच तर, हवी तेवढी व विनाकारणही करता येतात. पण आपलं आयुष्य असं घालवायचं का? घर संसार करायचाच आहे, तर तो हसत- खेळत, प्रसंन्न चित्ताने का करु नये!