Name of Book : अशब्द

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 182

Synopsis :
आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव केवळ स्त्रीमनानंच टिपुन घ्यायचे हे आवश्यक नसतं. काही अनुभव स्त्री किंवा पुरुष असे व्यक्तीगत असणारे असतात पण अनेक अनुभव स्त्री-पुरुष भेदातील होऊन "व्यक्ती" म्हणून आपल्यापर्यंत येतात. मी जे लेखन केलं त्यात ह्या दुसऱ्या तऱ्हेचे अनुभव अधिक आहेत. पण काही अनुभव स्त्रीत्वाच्या रंगात भिजून आले. "अशब्द" मध्ये अशा अनुभवांना व्यक्त करणाऱ्या कथा आल्या आहेत.