Name of Book : मराठवाड्यातील संत महंत

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 268

Synopsis :
मराठवाड्यातील संत-महंत या प्रस्तुत ग्रंथात त्यांनी संताच्या कार्याचा केवळ परिचय करुन दिलेला नाही तर त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने किती गरज आहे हे अधिक स्पष्ट केलं आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला संतांचा विचारच घेऊन पुढं जावं लागेल हा विश्वास प्रा. काळॆ यांना आहे.