Name of Book : विहीर

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 43

Synopsis :
"विहीर" हे रा. रं. बोराडे यांचे एक विलक्षण प्रत्ययकारी व जबरदस्त नाटक. या नाटकाच्या सुरवातीला आपल्या अस्तित्वासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी दलित-सवर्णांनी एका धनदांडग्याशी केलेला संघर्ष चित्रीत केला आहे. तसेच "विहीर" हे रा. रं. बोराडॆ यांच एक प्रगमनशिल सामाजिक आशयाचं सर्मथ नाटक आहे.