Name of Book : वालचंद हिराचंद:जिंकिले जल,भूमी,आकाश.

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 223

Synopsis :
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एका वेगळ्या परंतु तितक्याच महत्वाच्या दृष्टीकोनातून पाठपुरावा करणाऱ्या एकमेवव्दितीय नेत्यांमध्ये शेठ वालचंद हिराचंद यांची गणना होते. शेठ वालचंद हिराचंद यांच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान या बद्दल वाचकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतूने त्यांचे चरित्र प्रकाशित होत आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्याच शब्दात सांगायचे झाले तर "त्यांचे जीवन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर चिकाटीने मिळवलेल्या विजयाची कहाणी."