Name of Book : कातरभेट

Name of Author : डॉ. अनघा केसकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 178

Synopsis :
’कातरभेट’ हा डॉ.अनघा केसकर यांचा तिसरा कथासंग्रह. कथालेखनाचा कालावधी १९८७ ते २००७.माणसाला अंतर्मुख करणारं सामाजिक पर्यावरण आणि अस्वस्थ करणारे कौटुंबिक चढऊतार हे त्यांच्या कथांचे विषय. अनेकपदरी नातेसंबंध त्यातल्या अंतर्प्रवाहासह चित्रित केले असल्याने कथा वाचताना वाचकाला कुठेतरी आपल्या स्वतःच्या जगण्याशी ते थेट जोडता येतात.