Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : इंदिरा ते ममता

Name of Author : सविता देव हरकरे

Reading Cost : $2.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 262

Synopsis :
भारतात महिला नेतृत्वाची एक समृध्द परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महिलांनी देशाचे स्वातंत्र्य आणि विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १८५७ साली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुध्द उठाव करून देशासाठी बलिदान दिले.त्यापूर्वी १८२४ मध्ये धारवाडजवळील किच्चूर या स्वतंत्र राज्याची राणी चेन्नम्मा इंग्रजांविरुध्द पेटून उठली होती.