Name of Book : आमचं सौभाग्यलेणं

Name of Author : प्रभाकर बागुल

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 416

Synopsis :
वरील विषयावर मी अनेक संदर्भ गोळा केले. टिप्पणं काढलीत. भाराभार पुस्तकं वाचलीत. चिंतन मनन करुन ही ऎतिहासिक "आमचं सौभाग्यलेणं" कादंबरी कशी प्रभावी होईल हा प्रामाणिक प्रयत्न प्रांजळपणे केला आहे.