Name of Book : युगांडातील साम्राज्ञी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
धुरंधरने टेबलावर येऊन पडलेली तार उचलली. कादंबरीने नुकतीच पोस्टमनकडून घेऊन ती फोडली होती आणि तारेतील मजकूर डोक्यात शिरत नसल्यामुळे गोंधळून ती धुरंधरच्या केबिनमध्ये शिरली होती. कादंबरी धुरंधरच्या ऑफिसात बरीच तयार झाली होती.