Name of Book : रातवा एक दस्तऎवज

Name of Author : डॉ. दिपक चव्हाण

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 240

Synopsis :
’रातवा-एक दस्त ऐवज’ मधील प्रतिक्रिया ह्या सामान्य वाचकांपासून ते असामान्य सृजनशील व्यक्तींच्या आत्मस्पर्शी भाव-भावना आहेत. इतके भाष्य करणे म्हणजे या आत्मकथनाला थोरवी देणे होय. ’रातवा’ एक तेजोदीप आहे, प्रकाश शलाका आहे. जी नव्या लेखक पिढीला लेखन सौष्ठव आणि विचारप्रणालीस उत्तेजित करणारी मार्गदर्शिका आहे. तर, जुन्या पिढीतील वाचकांना आपल्या गत स्मृतीला उजाळा देऊन त्या विश्वात रममाण होण्याचे नवे दालन आहे. ’रातवा’ ही जर भरारून सोडणारी संघर्षयात्रा असेल तर त्यावरील अभिप्रायांचे ’दस्त ऐवज’ हे या संघर्षयात्रेचे मानबिंदू आहेत.