Name of Book : हळवे दहिवर

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 63

Synopsis :
आठवणींचे नितळ चांदणे थरथरणाऱ्या मनपंखावर एकन्ताचे अलगद पक्षी फांदी मधुनी स्वैर .... अनावर आडोशाला अल्लड वारा क्षितीजावर चंद्राची कुजबुज मौनाच्या पाण्या ये भरती दूर तमाचे गहिरे अलगुज.... गात्रातुन स्पर्शाचे रेशीम कसे अचानक फूल मोहरे विरघळताना धुके जळातुन जसे ॠतुंचे बहर बावरे आठवणींचे नितळ चांदणे उमलुन येते जेव्हा मनभर अवघडलेल्या ओठावरती नव शब्दांचे हळवे दहिवर....!