Name of Book : ढाळज

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 326

Synopsis :
निझामी राजवटीत होरपळून निघालेल्या मराठवाड्यात कूळ कायद्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या, त्यांचे विविधांगी चित्रण हा या कादंबरीचा विषय आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागात एक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झाले. ते मूलगामी स्वरुपाचे होते. त्यामूळे जे कौटुंबिक आणि सामाजिक ताणतणाव निर्माण झाले, ते या कादंबरीत बारकाईने टिपले आहेत.