Name of Book : सेरेब्रल पालसी

Name of Author : प्रतिभा सुधीर हंप्रस.

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 74

Synopsis :
जीवन खरोखरच सुंदर आहे;पण जेव्हा धडधाकट,सशक्त,अव्यंग आयुष्य वाट्याला येते तेव्हाच.जन्मत:च किंवा आयुष्याच्या कुटल्याही वळणावर अपघाताने आलेले शारीरिक अपंगत्व आणि बहुविकलांगाच्या समस्या समोर आल्या तर मात्र आयुष्या शाप वाटते.जीवन नकोसे होते.असेच नियतीशी आयुष्यभर झुंजण्याचे जीवन ’सेरेब्रल पालसी’ अर्थात बहुविकलांगाच्या नशिबी येते.