Name of Book : प्राजक्तवेणा

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 73

Synopsis :
कवींचा उत्साह, मंडळात नव्या दमाची, नवी काव्य स्पंदने घेऊन आलेली मंडळी माझ्या समोर एका पाठोपाठ एक उभी ठाकली. त्यांच्या रचनांनी मी आनंदलो. कवितेच्या वेगळ्या निरामय जगात काही क्षण विहरत, लहरत राहिलो. त्या आनंदपर्वाचेच फलित म्हणजे या ’प्राजक्तवेणा’....! बहुतांशी रचना छंदोबध्द, गेय आणि नादानुवर्ती उतरल्या आहेत. मला हे एक सुचिन्ह वाटते. या नीटस, साध्या, सोप्या, सोज्वळ आशब्दवैभव साहित्य प्रेमी मंडळाचा ’प्राजक्तवेणा’ हा चौदावा प्रातिनिधिक कविता आणि प्रसादगुण ल्यालेल्या रचना मला आश्वासक वाटतात.