Name of Book : इवलेसे रोप

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 29

Synopsis :
कोणे एके काळी डोंगराच्या कुशीला, ओढ्याच्या काठाला, झाडाझुडपाच्या आडोशाला जातेगाव होते. अष्टौप्रहर खाण खाण दगड फुटायचे घाटदार जाती तयार व्हायची. गावोगाव विकली जायची. कोस दोन कोस चालल्यावर फाटा यायचा, मोठ्या रस्त्याला मिळायचा. इथे बस मिळायची. ती जवळच्याला जायची. पण एवढा कुटाणा करतो कोण? सगळ्यांनी काम करायचं. जाती गाढवावर लादायची. दोघा-चौघांनी तालुक्याला जाऊन विकून यायची.