Name of Book : देशोदेशींचे राजपक्षी

Name of Author : दिगंबर गाडगीळ

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 154

Synopsis :
मी कोस्टारिकाचा राजपक्षी. जग मला निळ्या डोक्याचा पोपट म्हणून ओळखते. इतर पक्षी ओळखायला अडचण पडेल; पण पोपटवर्गातले पक्षी ओळखणे फार सोपे आहे. अगदी लहान मुलेदेखील पोपट सहज ओळखू शकतात. कारण आमची वैशिष्ट्यपूर्ण चोच. जगभरात पोपटाच्या सुमारे ३२० जाती पसरलेल्या आहेत. अगदी दहा सेंटीमीटरपासून १३० सें.मी. पर्यंतचे लहान-मोठे रंगीबेरंगी पोपट आहेत; पण त्यांची चोच मात्र एकाच स्वरुपाची आढळेल.