Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : फ्रिजमधील प्रेत

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
वाळकेश्वर रोडवरील चटकन कुणाच्याही नजरेत भरेल असा तो बंगला. कमला नेहरु पार्ककडे जाणाऱ्यांची नजर काही क्षण तरी खेचून घ्यावी असे त्याचे वैभव. रोजरोज पाहूनही कंटाळा येणार नाही असे त्या बंगल्याचे सौंदर्य. जिजी लकडावाला या चक्रम माणसाचा तो बंगला. जिजीभाय लकडावाला, उंची पाच फूट आठ इंच, पाठीतून वाकलेला. शिडशिडीत आणि अशक्य वाटणारा. गालफडे पसरलेली डोळे खोल गेलेले.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad