Name of Book : हसले मनी चांदणे

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
शर्वरी मोठ्या उत्साहानं बाल्कनीत आली. आज कितीतरी दिवसांनी तिला असा उत्साह वाटत होता. तसं म्हटलं तर जवळजवळ वर्षभर ही बाल्कनीच तिच्या सुखदुःखाची सखी बनली होती. इथं बसलं की रस्त्यावरची रहदारी न्ह्याहाळता येई. इतरांना मात्र ती दिसत नसे. गेले वर्षभर जगापासून तोंड लपवणचं तिच्या नशिबी आलं होतं. खरं म्हणजे पहिले काही दिवस तर तिला जीव नकोसाच वाटे. आपल्या खोलीतून बाहेर यायलाच ती तयार होत नसे; पण मग हळुहळू तिच्या वहिनींनी तिला समजावलं. घडलंय ते भयंकर असलं तरीहि शर्वरी मानते तितकं ते भयंकर नाही.यातून मार्ग काढावयाचा म्हंटल तर निघेल; पण शर्वरीनं उभारी धरली पाहिजे.