Name of Book : गूज अंतरीचे

Name of Author : मंगला अवलगावकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 90

Synopsis :
व्यक्ती नि प्रसंग मनाभोवती बराच काळ रेंगाळत राहतात. त्या व्यक्ती नि प्रसंग शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न सौ. मंगला अवलगावकर यांनी ’गूज अंतरीचे’ या संग्रहात केला आहे. हे सारेच लेख छोटेखानी स्वरुपाचे आहेत. पहिल्यावहिल्या लेखनाच्या खुणा त्यात जाणवत असल्या तरी ’झडप’, ’घाटी’, ’विनु’ यासारखे लेख आपलं लक्ष वेधून घेतात. अधिक वाचन, व्यासंग व परिश्रम यामुळं यापुढील लेखन आणखी समृध्द होऊ शकेल, याची जाणीव हे लेख वाचताना होते.