Name of Book : नीलमण्याचे गूढ

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
दौलतसिंह सिंहा ही व्यक्ती सिंहासारखी क्रूर म्हणून प्रसिद्ध होती. भारतपूर हे त्याचे संस्थान. भारतपूर गावाशेजारची आणखी दहा लहानमोठी खेडी त्यांच्या संस्थानात यायची. दौलतसिंह विशीत पोचला, मिसरुड फुटले आणि संपूर्ण राजकारभाराची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. राज्यात आणखी तीन मंत्री होते. सर्व वयोवद्ध. पण त्यांच्या हातचे बाहुले बनायचे नाही हा निर्णय त्याने गादीचा स्वीकार करतानाच घेतला होता आणि त्याप्रमाणे वागायलाही सुरुवात केली होती.