Name of Book : भारतीय वैज्ञानिक

Name of Author : डॉ. मधुकर आपटे

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
भारतात अति प्रचीन कालापासून विज्ञानकार्याची मोठी परंपरा आहे. आपले ॠषी-मुनी दीर्घकाळ तपश्चर्या करीत असत,मोठाले यज्ञ करीत असथे सांगितले जाते.त्य कथांची सविस्तर वर्णने वाचून ते ॠषी-मुनी निरनिराळे वैज्ञानिक प्रयोग करुन योग्य निष्कर्ष काढत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.