Name of Book : फलाहार करा निरोगी राहा

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 98

Synopsis :
आपला भारत देश एवढा सुपीक, समृध्द, संपन्न आहे की, फळांच्या उपलब्धतेसाठी कुठे पाहायची गरजच नाही. एकंदरीतच आदर्श जीवनशैलीसाठी त्यांचा दैनंदिन वापर करणे हितावह आहे किंवा फायदेही भरपूर आहेत. ते आजारांना चार हात दूर ठेवणारे आहेत किंवा जर कुणाला काही कारणांनी आजार झालाच तर त्यातून लवकर बरं होण्याकरिता किंवा ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशननंतरही रुग्णाला उदरभरणासाठी फळं दिलासा ठरतात. तेव्हा या पुस्तकात आपण प्रत्येक फळाची माहिती, औषधी उपयोग, त्यातील जीवनसत्व आणि खनिजांचे प्रमाण तसेच शेवटी फळांच्या वेगवेगळ्या पाककृती पाहणार आहोत.