Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : दक्षिणः देखणी यक्षिण

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 241

Synopsis :
अधिक आषाढ संपला होता. नेहमीच्या आषाढी पावसानंही दडी मारली होती. खरा नित्याचा आषाढ सुरू झाला नि आभाळ ढगांनी मोहरून गेलं. आतापर्यंतचं निळं आभाळ काळ्या सावळ्या ढगांनी व्यापून गेलं. कधी झरझर पाऊस. कुठं नुसतीच रिमझिम. केव्हाशी झुंझरूक, नुसताच तुषारांचा शिडकावा. सावळा दिवस काळ्या अंधाराच्या पडद्याआड झाला. आमची गाडीही काळा अंधार चिरीत धावू लागली. रस्त्यावरून धावणाऱ्या दिव्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. दिव्याचा प्रकाश फाकत होता. मावळत जात होता. पुढच्या झाडाझुडातून नवा प्रकाश उजळत येताना दिसत होता. फक्त चकचकीत रस्त्याचं अस्त्तित्व तेवढं जाणवत होतं.