Name of Book : गदाधराचे दुःख

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 133

Synopsis :
बीओएसीचे अजस्त्र धूड चिवचिवत सांताक्रूझ विमानतळावर थांबले. क्षणात धावपळ सुरु झाली. आकाशाकडे पाहणाऱ्या प्रवाशांच्या आणि उतारुंना नेण्यासाठी आलेल्या नातलग मित्रमंडळीच्या मनावरचा ताण क्षणात संपला होता.... राहिली होती हुरहूर... किंचित प्रमाणात टिकलेली धडधड. इन्सपेक्टर रसूल मुल्ला आपल्या साध्या वेषात एका बाजूला ही सारी धावपळ पहात उभा होत. त्याला हे सारे नित्य परिचयाचे असावे. इन्स्पेक्टर मुल्ला विमानतळावर आहे याचाच अर्थ तो खास कामगिरीवर आहे असा अर्थ इतर कस्टम अधिकाऱ्यांनी काढला होता.