Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड एक

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 188

Synopsis :
’विनोद’ हा कोणत्याही पिढीतील आबालवृध्दांच्या आवडीचा, आकर्षणाचा विषय. क्वचित प्रसंगी आपण स्वतःदेखील विनोदाचा विषय झालेले असतो. मनावरचा ताण नाहीसा करण्यासाठी, कंटाळवाण्या परिस्थितीत चैतन्य आणण्यासाठी किंवा अगदी सहज म्हणूनसुध्दा, प्रत्यक्ष जीवनात विनोदाचे अस्तित्व , पदोपदी जाणवत असते.