Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : सौंदर्यलेणं

Name of Author : रविराज सोनार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 56

Synopsis :
अलंकार हे सौभाग्यच भूषण आहे . सौंदर्यवतीचे लावण्य अलंकाराने अधीक खुलते. रविराज सोनार यांनी श्रीमंत , कुलीन, लावण्यवती ललनांचे अलंकार आपल्या लावणीत गुंफून मराठी लावणी अलंकृत केली आहे. कवीने एक्केचाळीस लावण्यांमध्ये तितक्याच अलंकारांचा उल्लेख केला आहे. या सर्व लावण्या गेय आहेत. त्यात प्रसाद व माधुर्य हे काव्यगुण आहेत.