Name of Book : आझाद

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 198

Synopsis :
खळाळत्या पाण्यात पाय घालून ती बसली होती. गोरीपान, उंच, लांबट गोंडस चेहरा. लांबसडक केस पाठीवर सोडलेले. अस्सल काश्मीरी वेषातील ती तरुणी स्वतःच्याच धुंदीत होती. पलीकडे गाव दिसत होते. गावातील दूर दूर पांगलेली घरे. सूर्य मावळतीकडे आलेला. एकाएकी गोळीबारांच्या दणक्यांनी ती भानावर आली. गोळीबार गावातून ऎकू आले होते.