Name of Book : एक सारखा देव प्रसन्न

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 140

Synopsis :
आपण देवाचं स्मरण कधीही करायचं आणि देवानं आपल्या मनात ठरलेली इच्छा पूर्ण करायची असं ठरुन गेलं आहे. देवदत्त एकदम काहीच्या काहीच खूष झाला. वयाच्या मानानं तर आपण फारच खूष झालो आहोत हेही त्याच्या लक्षात आलं. आपल्याला इतकं खूष होणं या वयात पेलेल की नाही याची शंकाही त्यानं, त्यातल्या त्यात सवड काढून मनाला विचारुन घेतली.