Name of Book : शूर नवरे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 172

Synopsis :
शूर नवरा असला की बायकांना फार मोठा आधार असतो. कित्येक बायका चाळीतल्या नळावर भांडतात. कित्येक स्वतःला समंजस समजणारे नवरे आपल्या बायकोची बाजू घेऊन भांडायला येत नाहीत. पण काही शूर नवरे मात्र नेटानं भांडायला येतात. मग बायकोलाही भांडायला डबल जोर येतो.