Name of Book : एका हाताची टाळी

Name of Author : मंदाकिनी भारद्वाज

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 154

Synopsis :
दोन्ही हातांच्या बलदंड मिठीत अवघं वातावरण कोंडून ठेवावं तसं सगळं स्तब्ध होतं. स्तब्ध आणि मरगळलेलं. जणू काही धास्तावल्यामुळे चित्रातल्यासारखं गप्प मुकाट राहिलेलं. रेणूचं हे आवडतं वातावरण. म्हणायची, ’अशा हवेत एक अगदी वेगळाच फील एकटेपणाचा, सगळ्यांच्याच असून नसल्यासारखं अगदी एकटं वाटतं.