Name of Book : आदिम

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 145

Synopsis :
प्रत्येक पुस्तकाची आपली कुंडली असते. मनापसून जन्मणारं हे विश्व कधी लोकप्रीय होतं, कधी अज्ञ्यातवसात राहातं. कधी पुरस्कारानं सन्मानित होतं तर कधी रसिकमान्य होतं. "आदिम” हे माझे दोन कथासंग्रह.... चांगल नशिब घेऊन आले. राज्य पुरस्कार व इतर पुरस्कारही मिळले.