Name of Book : नातेवाईक

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 140

Synopsis :
पाळणाघर हा व्यवसाय मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरात तेजीत आहे म्हणून, मी हा व्यवसाय सुरु केला . ’आई’ हे पाळणाघराचं नाव ठेवलं. चांगला प्रतिसाद मिळू लागला. मुलांना सांभाळायला एक बाई ठेवली, परंतु हे प्रकरण कटकटीचं वाटू लागलं. सगळे शिशू! भोकाड पसरुन रडणं, शी करणं आणि शू करणं, एवढाच तीन कलमी कार्यक्रम ती लेकरं करत होती.