Name of Book : पौष्टीक डबा

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 68

Synopsis :
मुलांच्या पोषणविषयक गरजा मोठ्यांप्रमाणेच असतात. किंबहुना योग्य वाढीसाठी त्यांना प्रथिने उच्च प्रतीची द्यावी लागतात. त्यासाठी अंडी, सोयाबीनचा वापर करणे हितावह ठरते. डब्यातल्या पोळी-भाजीत कधी बदल म्हणून दाण्याची चटणी घालून रोल करावा. कधी भाज्यांचा पराठा बनवावा. भाजणीचे थालिपीठ द्यावे. मिसीरोटी द्यावी, पोळ्यांच्या कणकेत सोयापीठ वापरावे शक्य झाल्यास ही कणीक दुधात मळावी, पनीर पराठासुध्दा बदल म्हणून देता येतॊ. भाज्या मात्र सुक्याच द्याव्यात. असे केल्याने बदल वाटतो. तेच ते खाऊन मुले कंटाळत नाहीत. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीही मुलांना आवडतात.