Name of Book : मराठवाडा सारस्वत भाग-२

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 272

Synopsis :
’मराठवाडा सारस्वत’ हा मराठवाड्यातील साहित्यिकांचा परिचय कोश प्रा. भगवान काळे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक साकार केलाय. पहिल्या खंडाच्या प्रकाशनानंतर दुसऱ्या खंडाची प्रतिक्षा जवळपास आठ वर्षाहूनही अधिक काळ रसिकांना पहावी लागली. याला अनेक कारणं आहेत.