Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : बिरबलाच्या गोष्टी

Name of Author : साहित्यसंपदा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
शेजारच्या गावात असलेल्या नातेवाईकाकडे आठ दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या वडिलांबरोबर जायला म्हणून आई त्याला जेवण करुन जाण्याचा आग्रह करु लागली. तेव्हा तो आईला म्हणाला,"आई, जर मला अजिबात भूक नाही तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू?" नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एका कडेला ब्रम्हदेवाचे मंदिर दिसले; म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad