Name of Book : वेडेपीर

Name of Author : अनंत उमरीकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 226

Synopsis :
त्यांची पहिली भेट झाल्याला किती वर्षं झाली असतील? दिवस नक्की सांगू शकतो. नऊ-दोन- एकोणीसशे चौऱ्याऎंशी. भेटीचा दिवस पक्का आठवायला त्या कुणी फार मोठ्या नेत्या, व्ही. आय. पी. म्हणून नव्हे, तर शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाचा (परभणी अधिवेशन) दुसरा दिवस होता म्हणून तो दिवस पक्का लक्षात राहिला.