Name of Book : मुर्ख नवरे शहाणे नवरे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
नवरे दोन प्रकारचे असतात काही नवरे बायकोच्या मिठीत असतात आणि बाकीचे सगळे नवरे बायकोच्या मुठीत असतात. (खोटं वाटत असेल तर आत्मचिंतन करा.) आता मात्र वर्तमान काळातल्याच प्रचलित नवऱ्यांविषयी सांगायचं ठरवलं आहे. मुळात नवरा हा वाट पाहायचा प्राणी आहे. लग्नाआधी तो कधी मिळणार याची वाट पहावी लागते. तर लग्न झाल्यावर नवरा रात्री कधी परत येतो याची वाट पहावी लागत असते खूप वाट पाहिल्यावर मिळालेला नवरा नेहमी उशिरा घरी येतो म्हणजे लग्नानंतरही वाट पहाणं आलचं. नवरा हा एकच प्राणी असा आहे की त्याच्या बाबतीत, भरपूर जोड्या होऊ शकतात. एक नवरा उदार असेल तर दुसरा नक्की कंजुष असतो.