Name of Book : गरुडाची किमया

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
सुरेखा राजे सकाळी आठ वाजता आपल्या घरातून बाहेर पडली. तेव्हा तिचे डोळे लाल भडक बनले होते. ती रात्रभर झोपलेली नाही, हे तिच्या डोळ्यांकडे पाहूनच स्पष्ट दिसत होते. चेहरा भीतीने भरला होता. पहाट झाल्यापासून पडद्याआडून ती रस्ता न्याहाळत होती.