Name of Book : मराठी माती मराठी मन

Name of Author : भगवंत सुरवसे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 42

Synopsis :
मराठी अस्मितेसाठी स्वतःचे भवितव्य पणाला लावलेल्या, शासनाकडून निष्कारण गुन्हे दाखल झालेल्या निष्पाप मराठीराज समर्थक मित्रांना व समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या त्यांच्या कुटूंबियांना आणि मला अप्रत्यक्षपणे लिहिण्याचे बळ देणाऱ्या अग्रलेखाचे बादशाहा नवाकाळचे संपादक आदरणीय मा. निलकंठ खाडीलकर यांना विनम्रपणे अर्पण.