Name of Book : चाळीशी एक चिंतन

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 82

Synopsis :
’चाळीशी’ हा तर आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा. हळवा, संवेदनशील, तनमनात बदल घडवणारा. त्यासाठी सजगपणे, डोळसपणेच त्याकडे पहायला हवं. काही निर्णायक क्षणी खंबीर व्हायलाच हवं. चाळीशीतील अपरिहार्य बदल स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे बदल स्वीकारता यावेत यासाठी काही गोष्टी आत्मसातच कराव्या लागतात. ’चाळीशी: एक चिंतन’ या पुस्तकात आहारतज्ञ या नात्याने आहारावर आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबींचे यथोचित मार्गदर्शन केले आहे. कोणतीही गोष्ट श्रध्देने केल्यास त्याचे फळ निश्चित चांगलेच मिळते.