Name of Book : भाऊबंदकीतील हत्या

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
नेहमी सारखेच ते फिरत फिरत घरापासून दूर झाले. हा त्यांचा नेहमीचाच नियम. झोपण्यापूर्वी ते एकदा गोठ्यापर्यंत तरी चक्कर मारुन येणारच. घराच्या मागच्या बाजूला पसरलेली त्यांची अफाट जमीन. डाव्या अंगाला पसरलेली जमीन त्यांच्याच चुलत भावाची.