Name of Book : इथं होतं एक गाव

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 120

Synopsis :
"इथं होतं एक गाव" हे लेखन सृष्टीलाही लाजवणाऱ्या अशा मानवी मनातल्या अनेक भूकंपाच्या हादऱ्यांची मानसिकता मांडणारी व्दैतपत्रिका आहे. प्रस्तूत कादंबरी जगण्यातली गणितं जाणून घेणारी ,देणारी कृती आहे. जिथं होण आहे तिथं नाहीस होणं आहे हे खरं असलं, पटत असलं तरी संकटातले संघर्ष संपत नसतात. मानसीक संघर्ष, आंदोलनं ही चिरंतन धारा हेच या लेखनाचं वेगळेपण आहे.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad